PAN CARD CLUBS LIMITED
पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या परताव्याची (Maturity ) ची प्रक्रिया न्यायालयाकडून सुरू करण्यात आली असून त्याबद्दल सविस्तर नोटिस 12 सप्टेंबर 2022 च्या लोकसत्ता मध्ये आलेली आहे. NCLT (National Company Law Tribunal) कोर्टाने त्या करिता IRP ( The Insolvency Resolution Process) ची नेमणूक केली असून पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या सर्व सà¤ासदांना आपली गुंतवणूक व केवायसी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पॅन कार्ड क्लबच्या सर्व सà¤ासदांनी ऑनलाईन पद्धतीने अचूक अर्ज à¤à¤°ून कागदपत्र उपलोड करायची आहेत.
फॉर्म à¤à¤°à¤£्यासाठी लागणारी कागदपत्र खाली देण्यात आलेली आहेत
०१) आधार कार्ड
०२) बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
०३) मेम्बरशिप सर्टिफिकेट
०४) सोबत मोबाईल घेऊन येणे
अचूक अर्ज à¤à¤°à¤£्यासाठी आम्ही आपल्याला योग्य ते साहाय्य करू !!!
फॉर्म à¤à¤°à¤£्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क करा.

