Employment Card (कामगार नोंदणी )


    एम्प्लॉयमेंट कार्ड ची गरज का आहे?
 नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. 
सरकारी दरबारी आपण बेरोजगार आहेत व
आपण नोकरीच्या शोधात आहेत याची नोंद होते.
Job interview च्या दरम्यान ही नोंदणी विचारणे व नसेल तर करून घेणे हे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी सक्तीचे केले आहे.
नवीन नोकरी ची माहिती आपल्याला समजावी म्हणून या मध्ये रोज खाजगी कंपनी नोकरी जाहिरात ही प्रसिद्ध होते.
    
एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी कागदपत्र

               आधार कार्ड
            मोबाईल क्रमांक 
            ई-मेल आयडी
            १०वी, १२वी , डिप्लोमा गुणपत्रक
            ग्रॅजुएशन चे गुणपत्रक
            इतर कोर्स केले असतील त्यांचे प्रमाणपत्र





अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स, नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222