Aadhar Card (आधार कार्ड )

नवीन आधारकार्ड काढून आमच्याकडे मिळत नाही ( आधार कार्ड सेंटर असेल तिथे संपर्क करा )
स्लिप वरून आधार कार्ड डाउनलोड करून आधार कार्ड बनवून मिळेल.
तुमच्या आधार कार्ड ला मोबाईलला नंबर लिंक केलेला असणे गरजेचं आहे.
लिंक असलेला मोबाईल घेऊन येणे.
मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधारकार्ड वरची स्लिप घेऊन स्वतः येणे


अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स, नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222