Scholarship Form (शिष्यवृत्ती फॉर्म )





Scholarship Form (शिष्यवृत्ती फॉर्म ) आवश्यक कागदपत्रे
०१) आधार कार्ड ( Aadhar Card)
०२) जातीचा दाखला (Caste Certificate )
०३) उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
०४) डोमिसाईल दाखला ( Domicial Certificate) - स्वतः / वडिलांचा 
०५) बँक पासबुक (Bank Passbook )
०६) बोनाफाईट / फी पावती /कॅप सर्टिफिकेट ( Bonafide Certificate / Fee Receipt/ Cap Round Certificate )
०७) १०वी मार्कशीट ( SSC markshit )
०७) १२वी मार्कशीट / डिप्लोमा मार्कशीट ( HSC / Diploma Markshit )
०८) ग्रॅजुएशन मार्कशीट (Graduation Certificate )- मागील सर्व वर्षाचे गुणपत्रक 
०९) शाळा सोडल्याचा दाखला ( Leaving Certificate )
१०) गॅप सर्टिफिकेट गॅप असेल तर ( Gap Certificate )
११) होस्टेलर असेल तर सर्टिफिकेट ( Hostel Certificate )
१२) रेशनिंग कार्ड ( Ration Card )
१३) जातपडताळणी झाली असेल तर जोडावी ( Caste Validity Certificate)

अधिक माहितीसाठी व अचूक फॉर्म भरण्यासाठी खालील पत्त्यावर भेट द्या