
Cast Validity Form जात पडताळणी ( शैक्षणिक
)
कोणत्या जातीसाठी किती सालापूर्वीचा पुरावा
लागेल
OBC - 1967, SC - 1950, VJNT - 1961
स्वतः चे कागदपत्र
०१) जातीचा दाख ला
०२) शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर नंबर- १ चा उतारा
०३) शिफारस पत्र व बोनाफाईट सर्टिफिकेट
०४) आधार कार्ड
०५) पासपोर्ट साईझ फोटो १
वडिलांचे किंवा काकांचा / आजोबा /चुलत आजोबा कागदपत्र
०१) जातीचा दाखल
०२)शाळा सोडल्याचा दाखला किंवा
जनरल रजिस्टर नंबर १ चा उतारा
आजोबांचे कागदपत्र- उपलब्ध असतील तर
०१) जातीचा दाखल
०२)शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर नंबर १ चा उतारा
आजोबांचे कागदपत्रे नसतील तर गावं नमुना १४
चा उतारा आवश्यक आहे
तहसील ऑफिस मधून करावयाचे शपथपत्र
०१) १००रू स्टॅम्प पेपर वर ( फॉर्म नं १७ ॲफिडेव्हिट करणे )
०२)१००रू स्टॅम्प पेपर वर ( फॉर्म नं ०३ ॲफिडेव्हिट करणे )
कुटुंबातील कोणाची जातपडताळणी झालेली असेल तर जोडावी
टिप: ऑनलाईन फॉर्म भरते
वेळी otp साठी मोबाईल सोबत घेऊन येणे.व सर्व मूळ (Original )कागदपत्र सोबत घेऊन येणे .
अधिक माहितीसाठी वाचा
कोणते कागदपत्र कुठे मिळतील ते पहा
जनरल रजिस्टर नंबर- १ चा उतारा - १ला ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल तिथे मिळेल.
कोणते कागदपत्र कुठे मिळतील ते पहा
जनरल रजिस्टर नंबर- १ चा उतारा - १ला ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल तिथे मिळेल.
शिफारस पत्र किंवा फॉर्म 15 A व बोनाफाईट सर्टिफिकेट - ज्या कॉलेज मध्ये शिक्षण चालू आहे त्या कॉलेज मधून मिळतो.
गावं नमुना १४ चा उतारा - तहसील ऑफिस मध्ये मिळेल भूमी अभिलेख विभागामध्ये मिळेल.
फॉर्म नं १७ व फॉर्म नं ॲफिडेव्हिट - तहसील ऑफिस च्या ठिकाणी मुद्रांक विक्रेता (Stamp Vendors ) कडे स्टॅम्प मिळेल व टायपिंग करून मिळेल.
