Police
N.O.C (पोलीस नाहरकत )
पोलीस Noc ची गरज का आहे ?
आपण एखाद्या ठिकाणी नवीन कर्मचारी म्हणून रुजू होणार असाल किंवा आपण एक ठिकाण्याहून दुसऱ्या ठिकाणी आपली बदली झाली असेल किंवा इतर कारणासाठी आपले चरित्र / वर्तन चांगले आहे आपली प्रवृत्ती चांगली आहे. आपण कोणत्याही गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित नाहीत याची सत्यता पटण्यासाठी Noc ची गरज पडते.
Police N.O.C (पोलीस नाहरकत )मिळवण्यासाठी कागदपत्र

०१) वयाचा पुरावा : कोणताही १ ( Age Proof ) Any 1
शाळा सोडल्याचा
दाखल / दहावीचा प्रमाणपत्र / जन्म दाखल
School
Leaving Certificate / SSC Board Certificate / Birth Certificate
०२) ओळखीचा पुरावा
: कोणताही १ (ID Proof) Any 1
पॅनकार्ड
/ आधारकार्ड / इलेकशन कार्ड / गाडी चालवण्याचा परवाना / विद्यार्थी ओळखपत्र
Pan
Card / Aadhar Card / Election Card /
Driving License / Student Id Card
०३) रहिवासी पुरावा : कोणताही १ (Address Proof ) Any 1
पासपोर्ट
/ रेशनिंग कार्ड / लाईट बिल ( अर्जदाराचे नाव असेल ) / नोंदणीकृत परवाना
Passport
/ Reshning Card / Light Bill / Registered Leave & License
०४) इतर : कोणताही १ (Other ) Any 1
कंपनी लेटर
/ कोणत्या कामासाठी पाहिजे आहे त्या संबंधित लेटर
Latter
for Company / Related NOC
अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स,
नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड,
जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222