किसान क्रेडीट कार्ड योजनेचा उद्देश
- पिकाची लागवड करणे
- कापणीनंतरचे खर्च करणे
- शेतकऱ्यांच्या दैनंदिन घरगुती गरजा भागवणे
- शेतीच्या आवजाराची देखभाल करणे
- शेतीविषयक कामांसाठी खेळते भांडवल देणे

किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी पात्रता
- सर्व शेतकरी या किसान क्रेडीट कार्डसाठी पात्र असणार आहेत. यामध्ये सयुक्तीक आणि वैयक्तिक शेतकरी लाभ घेऊ शकतात.
- भाडेकरु शेतकरी, हिस्सेदार पिकधारक ओरर लीसेस

किसान क्रेडिट कार्डसाठी किती कर्ज मिळणार त्याचा व्याजदर
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. त्याला सरकारी आर्थिक अनुदान योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत व्याज दर प्रतिवर्ष ७ टक्के व्याज
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तीन लाखापेक्षा जास्त कर्जावर शेतीविषयक कामासाठी दिलेल्या आगाऊ रकमांवर लागू केल्याप्रमाणे

कर्ज वाटपासाठी सोपी पद्धत
1 प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
२ शेतकऱ्यासाठी व्याजाचा भार कमी करणे व या योजनेमुळे खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
३ शेतकऱ्यांच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत
४ जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
५ कर्जाची परतफेड फक्त हंगामा नंतर
६ जामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे

कसे असेल शेतकर्यांचे किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्डबरोबर शेतकऱ्यांना एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नाव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.
अशी असेल कर्जाची परतफेड
- खरीप पीकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील मार्चपर्यंत
- रब्बी पिकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील जूनपर्यंत
- बागायती पिकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील सप्टेंबरपर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स, नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222