Police
Complaint (पोलीस तक्रार )
तुमच्या जवळील कोणती वस्तू हरवली असेल, कोणती वस्तू
चोरीला गेली असेल किंवा इतर कोणत्या कारणासाठी पोलीस तक्रार नोंदवायची असेल तर
तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता
गंभीर गुन्हा घडला असेल तर प्रथम संबंधित पोलीस स्टेशन
वर संपर्क करा.
०१) आधार कार्ड
०२) मोबाईल क्रमांक
०२) कशा संदर्भात तक्रार
करायची आहे त्याची माहिती
पोलीस स्टेशन संपर्क क्रमांक
मुरबाड पोलीस
स्टेशन 02524
222233
टोकावडे पोलीस
स्टेशन 02524 650750
कल्याण पोलीस
स्टेशन 0251 2381320
शहापूर पोलीस
स्टेशन 02527 272090
बदलापूर कुळगाव पोलीस
स्टेशन 0251 2690050
अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स,
नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड,
जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222