Pan Card (पॅन कार्ड )


नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी कागदपत्र

०१) आधार कार्ड (पूर्ण जन्म दिनांक असणे आवश्यक )
०२) पासपोर्ट साईझ दोन फोटो ( चांगल्या प्रतीची प्रिंट )
०३) स्वतः येऊन फॉर्म वर सही करावी लागेल
फी : २५० रु

पॅन कार्ड मिळण्याचा कालावधी
 मेल आयडीवर / व्हाट्सअँप वर ८ दिवसात मिळेल
पोस्टाने आपल्या आधार कार्ड वर असलेल्या पत्त्यावर १५ -२० दिवसात येईल

पॅन कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर पॅन कार्ड परत मिळवण्यासाठी
कागदपत्र
०१) पॅनकार्ड ची झेरॉक्स ( किमान पॅनकार्ड चा नंबर असणे आवश्यक )
०२) आधार कार्ड (पूर्ण जन्म दिनांक असणे आवश्यक )
०३) पासपोर्ट साईझ दोन फोटो ( चांगल्या प्रतीची प्रिंट )
०४) स्वतः येऊन फॉर्म वर सही करावी लागेल


अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स, नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222