प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसन)
🌾प्रधानमंत्री किसान सन्मान योजना🌾
प्रत्येक शेतकऱ्यांला व त्याच्या परिवाराला मिळणार आपल्या बँक खात्यात रु. 6000/- तेही दर वर्षाला

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
आपण शेतकरी असलात तर ही जाहिरात संपूर्ण वाचून घ्या ही जाहिरात आपल्याला समजेल याच स्वरूपात आहे.

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
प्रत्येक शेतकऱ्यांला व शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व कुटुंबातील माणसांना एकच 7/12 वर मिळणार आपल्या बँक खात्यात रु. 6000/- दर वर्षाला

रु. 2000/- हजाराप्रमाणे 3 हप्ते बँक मध्ये पडणार
केंद्रशासन या मध्ये लवकरच आणखी 2 हप्ते वाढविणार आहे ऐकून 10,000रु पैसे मिळतील

👇प्रोसेस कालावधी👇
(१ ते २ महिन्यात तुमचं नाव या योजनेत चढल जाईल व ते ऑनलाईन गावाच्या यादीमध्ये वेबसाईटवर दिसेल.)

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*या योजनेसाठी कागदपत्रे*
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
*(कुठल्याही बँकेचा पासबुक चालेल पण बँक खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे व बँक खाता नंबर account number पूर्ण पाहिजे अपूर्ण नको)*

3) 7/12
सामान्य सेवा केंद्रांना (सीएससी) फी भरल्यानंतर योजनेची नोंदणी करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
इंटरनेट सायबर कॅफे
वेदांत कॉम्प्लेक्स, नागाव रोड,
मु- सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे ४२१४०१
मो.क्र: 9130767222