मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना फॉर्म भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.


खाली दिलेल्या हमीपत्राची व दिलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स काढावी व हमीपत्र भरून त्याला खालील योग्य त्या झेरॉक्स जोडावीत व आपल्या गावातील अंगणवाडी मध्ये जमा करावीत.


शेतीची कामे चालू असल्याने महिला वर्गाने कागदपत्रे काढण्यासाठी व फॉर्म भरण्यासाठी कुठेही वेळ व पैसे वाया घालवू नये. शासनाने सर्व प्रक्रिया मोफत केली असून कोणालाही पैसे देऊ नयेत.

कोणीही पैसे मागितल्यास व काम करण्यास अडथळा निर्माण केल्यास तशी तक्रार तहसील कार्यालयामध्ये करावी.

हमीपत्र पहा 

फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा 




Previous Post Next Post