पद क्र.1: पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (गट क)
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक
विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
पद संख्या : 54
पद क्र.2: पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण)
(गट क)
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा
इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc.
(Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber
Forensic and Related Law)
पद संख्या : 15
पद क्र.3: पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)
शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद संख्या : 02
पद क्र.4: पदाचे नाव : वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद संख्या : 30
पद क्र.5: पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद संख्या : 05
पद क्र.6: पदाचे नाव : कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)
शैक्षणिक पात्रता : 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद संख्या : 18
पद क्र.7: पदाचे नाव : व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क)
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे
अनुभव
पद संख्या : 01
वयाची अट: 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ:
05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:
₹900/-]
Online अर्ज करण्याची
शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी
2024
पदानुसार कागदपत्र
जोडावीत :
आधार कार्ड , पॅन कार्ड, जातीचा दाखला, डोमिसाईल दाखला , नॉन क्रिमीलेयर दाखला ( NT / OBC )
१० वि, १२ वि, व पदवी मार्कशीट व प्रमाणपत्र ,
फोटो + सही , मोबाइलला क्रमांक , ई-मेल आयडी