महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 2023


पद, शैक्षणिक पात्रता, पद संख्या खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

 
पद क्र.1: लघुलेखक (निम्नश्रेणी) –
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  
(iii)  मराठी टंकलेखन 30 किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 
पद संख्या - 05, 
फी : खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]

 
पद क्र.2: लघुटंकलेखक –
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.   
(iii) मराठी टंकलेखन 30 किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 
पद संख्या -16
फी : खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]

 
पद क्र.3: जवान राज्य उत्पादन शुल्क –
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण. पद संख्या -371
फी : खुला प्रवर्ग: ₹735/-   [राखीव प्रवर्ग: ₹660/-]

 
पद क्र.4: जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क –
शैक्षणिक पात्रता: (i) 07वी उत्तीर्ण    
(ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना. 
पद संख्या - 70
फी : खुला प्रवर्ग: ₹800/-   [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

 
पद क्र.5: चपराशी –
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण. पद संख्या - 50
फी : खुला प्रवर्ग: ₹800/-   [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

 

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):

उंची

छाती

 पुरुष 

165 सेमी

79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक

महिला

160 सेमी

 

वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
01 डिसेंबर 2023
ऑनलाईन फी व फॉर्म फी भरण्यासाठी 9130767222 क्रमांकावर GooglePay / PhonePay ने पाठवण्यात यावी.  
फी आल्याशिवाय कोणाचेही फॉर्म भरून मिळणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

 

कागदपत्र :
०१) आधार कार्ड
०२) १०वी प्रमाणपत्र
०३) १२ वी प्रमाणपत्र
०४) ग्रॅजुएशन- शेवटच्या वर्षाची मार्कशीट व प्रमाणपत्र
०५) जातीचा दाखला
०६) डोमेसाइल दाखला
०७) नॉन क्रिमीलेयर दाखला (OBC/ NT)
०८) पासपोर्ट साईझ फोटो
०९) सही
१०) मोबाईल क्रमांक
११) ई- मेल आयडी
१२) MS - CIT प्रमाणपत्र
१३) पॅन कार्ड , ड्रायविंग लायसन्स किंवा मतदान कार्ड या पैकी एक
 
फॉर्म भरण्यासाठी वरील कागदपत्रे 9130767222 या  Whtasapp  
क्रमांकावर पाठवा.



Previous Post Next Post